IND vs SL ODI : भारताने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला

IND vs SL ODI : भारताने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला

IND vs SL ODI: टीम इंडियाने भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 373 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ आठ गडी गमावून केवळ 306 धावा करू शकला आणि 67 धावांनी सामना गमावला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव केला भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी…

Read More