India vs Australia: नागपूर कसोटी सामन्यात रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. India vs Australia Rohit Sharma Century: भारतीय कर्णधार रोहित शर्माने नागपूर कसोटीत शतक झळकावले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात रोहितने शानदार फलंदाजी केली. रोहितने शतक झळकावताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तिन्ही फॉरमॅटमध्ये (ODI, Test आणि T20) शतक झळकावणारा तो पहिला…
Read More