पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला परीक्षा पे चर्चा 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खास मंत्र दिला. जाणून घेऊया पीएम मोदींच्या संवादातील 10 मोठ्या गोष्टी… पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘परीक्षा पे चर्चा’ ही माझीही परीक्षा आहे आणि देशातील कोट्यवधी विद्यार्थी माझी परीक्षा देत आहेत… ही परीक्षा देताना मला आनंद होतो. कुटुंबांना त्यांच्या मुलांकडून…
Read More